प्रकाशित झालेल्या नवीन परिपत्रक नुसार ZP भरती अंतर्गत उमेदवारांच्या संधी अजून कायम आहेत. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३-२४ अंतर्गत निवडसूची व प्रतिक्षासूचीमधील उमेदवार संपल्यावरही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची व प्रतिक्षासूची तयार करुन भरण्यास व सदर सूर्चीचा कालावधी सहा महिने इतका वाढविण्यास “विशेष बाब” म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे. अधिक माहिती खालील परिपत्रकात वाचावी.

All In One Convter Tools MajhiNoukri.in 100% FREE!
“Convert करा – Save करा – Share करा!”
“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”
नवीन जाहिरात बघा
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 जागांसाठी भरती 2025
- भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये 26 जागांसाठी भरती 2025
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 321 जागांसाठी भरती 2025
- मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 108 जागांसाठी भरती 2025
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 266 जागांसाठी भरती 2025
- भारतीय तटरक्षक दल मध्ये 630 जागांसाठी भरती 2025
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती 2025
- Central Bank of India Apprentice Bharti 2025:
- SSC Stenographer Recruitment 2025
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
DIgital Franchise
Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]
Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here
100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट
