SSC MTS Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये MTS & हवालदार पदांची मेगा भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : 1075+
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) | नंतर कळवले जाईल |
2 | हवालदार (CBIC & CBN) | 1075 |
Total | 1075+ |
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
येथे चालू घडामोडी बघा
चालू घडामोडी 21,22,23 जून 2025
चालू घडामोडी 16, 17, आणि 18 जून 2025
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025 (11:00 PM)
- परीक्षा (CBT): 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For SSC MTS Bharti 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24 जुलै 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://ssc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.