भारतीय स्टेट बँक मध्ये 2964 जागासाठी मोठी भरती 2025

SBI CBO Recruitment 2025 : अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे.

SBI CBO Recruitment 2025: भारतीय स्टेट बँक मध्ये CBO पदासाठी 2964 जागा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

Total: 2964 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)2600 Regular + 364 Backlog
Total2964

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

वयाची अट: 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

शुद्धीपत्रकClick Here

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक कराClick Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

How to Apply For SBI CBO Recruitment 2025:

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025  आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • या वेबसाईट https://sbi.co.in/ वर दिलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!