NICL Recruitment 2025: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे . सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Total: 266 जागा
परीक्षेचे नाव: कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सोनल टेस्ट (CGEPT) – 01/2026 & 02/2026 बॅच
पदाचे नाव & तपशील:
अ. क्र. | पदाचे नाव | शाखा | पद संख्या |
1 | एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर | डॉक्टर (MBBS) | 14 |
2 | लीगल | 20 | |
3 | फायनान्स | 21 | |
4 | IT | 20 | |
5 | ऑटोमोबाइल इंजिनिअर्स | 21 | |
6 | जनरलिस्ट | 170 | |
Total | 266 |
All In One Convter Tools MajhiNoukri.in 100% FREE!
“Convert करा – Save करा – Share करा!”
“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”
Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :
M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025
- परीक्षा (Phase I): 20 जुलै 2025
- परीक्षा (Phase II): 31 ऑगस्ट 2025
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For NICL Recruitment 2025:
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/niclaomay25/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://nationalinsurance.nic.co.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.
DIgital Franchise
Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]
Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here
100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट
