MECL Recruitment 2025: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 108 जागांसाठी भरती 2025 पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 05 जुलै 2025 आहे .सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Total: 108 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अकाउंटंट | 06 |
2 | हिंदी ट्रान्सलेटर | 01 |
3 | टेक्निशियन (सर्व्हे & ड्राफ्ट्समन) | 15 |
4 | टेक्निशियन (सॅम्पलिंग) | 02 |
5 | टेक्निशियन (लॅबोरेटरी) | 03 |
6 | असिस्टंट (मटेरियल्स) | 16 |
7 | असिस्टंट (अकाउंट्स) | 10 |
8 | स्टेनोग्राफर (इंग्लिश) | 04 |
9 | असिस्टंट (हिंदी) | 01 |
10 | इलेक्ट्रिशियन | 01 |
11 | मशिनिस्ट | 05 |
12 | टेक्निशियन (ड्रिलिंग) | 12 |
13 | मेकॅनिक | 01 |
14 | मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) | 25 |
15 | ज्युनियर ड्रायव्हर | 06 |
Total | 108 |
All In One Convter Tools MajhiNoukri.in 100% FREE!
“Convert करा – Save करा – Share करा!”
“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
- पद क्र.1: (i) CA/ICWA (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI [Survey/ Draftsmanship (Civil)] (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) B.Sc. (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) B.Sc. (Chemistry/Physics/ Geology) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) गणित विषयात पदवीधर किंवा B.Com (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवीधर (ii) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrical) (ii) वायरमन प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Turner/ Machinist/ Grinder/ Miller trade) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Mechanic (Earth Moving Machinery / Diesel Mechanic /Motor Mechanic / Fitter Trade] (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Diesel/Motor Mechanic/Fitter trade)
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Mechanic (Earth Moving Machinery) (EMM) / Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter trade)]
- पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 20 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: MECL Recruitment 2025
- ऑनलाईन (online) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For MECL Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mecl.co.in/Careers.aspx या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 05 जुलै 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://www.mecl.co.in/Index.aspx?Lng=EN या वेबसाईट वर दिलेली आहे.
DIgital Franchise
Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]
Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here
100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट
