Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast : रायगडला रेड अलर्ट, अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईसह कोल्हापूर, पुणे, कोकणात आठवडाभर कसं असेल हवामान?

 Maharashtra Weather Forecast : राज्यात पाऊस सक्रिय झाला असून, विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणात मुसळधार पाऊस झाला असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाले आहे. रायगडला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. आठवडाभरात कसा असेल पावसाचा अंदाज.

मुंबई : राज्यभरात पाऊस सक्रिय झाला असून, सोमवारपर्यंत विदर्भाच्या काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाला पुन्हा चालना मिळताना काही ठिकाणी पावसाचा जोरही वाढला आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, डहाणू येथे रविवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस नोंदला गेला, तर मुंबईमध्येही दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला होता. रत्नागिरी जिल्ह्यात रविवारीही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, राजापूर, रत्नागिरी, खेड, दापोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कुडाळ, देवगड परिसरात पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईमध्ये कुलाबा येथे ३३.६, तर सांताक्रूझ येथे १८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर दिवसभर आकाश ढगाळलेले होते. दिवसभरात दक्षिण मुंबईत तुलनेने अधिक पाऊस होता.

“Convert करा – Save करा – Share करा!”

“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”

रायगडला ‘रेड अलर्ट’

चिपळूण : प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड येथे सोमवारसाठी ‘रेड अलर्ट’ दिला असून तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सोमवारसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. त्यानंतर मंगळवारी, बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात पुणे आणि कोल्हापूर घाट परिसरात; तसेच साताऱ्याच्या घाट परिसरात सोमवारसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. सोमवारी विदर्भापर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता असून, सोमवार ते गुरुवार या चार दिवसांमध्ये येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पूल गेला वाहून

बेळगाव : बेळगाव-गोवा मार्गावरील कुसमळी येथील पूल वाहून गेल्यामुळे चोर्लामार्गे गोव्याला जाणारा रस्ता शनिवारी मध्यरात्री पासून बंद झाला आहे. यामुळे गोव्याला जाणारी वाहतूक बैलूर व खानापूरमार्गे वळविण्यात आली आहे. बेळगावहून गोव्याला भाजीपाला, दूध आदी पुरवठा करणारी वाहने चोर्लामार्गे जातात. पण नदीवरील रस्ता वाहून गेल्याने आता या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावर कुसमळी येथे नवीन पूल बांधण्यात येत असल्याने, बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु, जांबोटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला व त्यामध्ये पर्यायी मार्ग वाहून गेला. सध्या जांबोटी परिसरात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मलप्रभा नदीला पूर आला आहे.

धरण भरले

सोलापूर : तुळजापूरमधील बोरी व हरणा नदीच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाची पाणीपातळी जून महिन्याच्या सुरुवातीलाच १०० टक्क्यांवर पोहोचली आहे. २१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच १५ जूनच्या आत हे धरण पूर्ण भरले आहे.

राज्यमार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद

रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वाचा राज्यमार्ग असलेल्या दापोली-खेड या प्रमुख राज्यमार्गाचे काम गेले कित्येक दिवस सुरू आहे. अशातच जवळपास १५ मेपासूनच पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने या कामात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. गेले दोन दिवस झालेल्या मोठ्या पावसाने या मार्गावरील खेड तालुक्यातील फुरुस येथील मोरी वाहून गेली आहे. या मोरीचे व सेवारस्त्याचे काम योग्य प्रकारे होण्यासाठी मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक २२ जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे.

मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

📢 आजची पावसाच्या बातम्या – 16 जून 2025

🌧️ महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

  • संपूर्ण राज्यभर जोरदार पाऊस सुरु. मुंबईतील सखल भागांत पाण्याचे साचलेले स्थान दिसत आहेत; लोकल सेवा 10–15 मिनिटांनी उशिरा चालू होत आहे
  • ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांसह मुंबई–पुणे तसेच घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी

🛑 रेड अलर्ट आणि पूरस्थिती

  • रायगडसह कोकणातील इतर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू; पूल वाहून गेल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे
  • मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर सोशल डिस्टन्सिंग व सावधानीसाठी आवाहन करून तीन मदत-हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत

🚗 वाहतूक आणि प्रशासन

  • रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई–ठाणे मार्गावर वाहतुकीला अडथळे; लोकल ट्रेनसुद्धा उशिरा सुरु
  • प्रशासनाने अनावश्यक प्रवास टाळण्यास आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यास आवाहन केले आहे

Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?​

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]

Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here

MSEB Authorised Agency Available

Electricity Bill Payment Service

1. लाईट बिल भरणा केंद्र अधिकृत एजन्सी देणे आहे. Rs.1499/- ( ऑल महाराष्ट्र )
Per Bill Rs.3/- Commission
पावती महावितरण ची मिळेल.

100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट

Best Quality Products

Acaisona Plus

घटक द्रव्ये : अकाइ बेरी, ब्ल्यू बेरी, गुजी बेरी, गोजी बेरी, नोनी, ब्लॅक बेरी, रसबेरी, कॅन बेरी, स्ट्रॉबेरी, मॅग्नोस्टीन बेरी, बील बेरी, चोक बेरी, एल्डर बेरी, मलबेरी, सीबकथॉर्न, रेड करंट, ब्लॅक करंट, ग्रॅप फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, पोमोग्रेनेट, फीग, किवी, प्लग, चेरी, प्रून, एवोकैडो, अॅप्रीकोट, लीची, पेंशन फ्रूट, ग्रीन अॅपल

घटक द्रव्योंकी उपयुक्तता :
एंटीऑक्सीडंट का बहुत बढ़िया स्रोत, कोलेस्ट्रॉल को कम करने में मदद करता है। आँखो की रोशनी में सुधार करने में मदद करता है, हड्डियों को मजबूत बनाने में मदद करता है और वजन घटाने में सहायता करता है, पाचनक्षमता और पेट संबंधी समस्याओं में फायदेमंद,हाइपर टेंशन को कम करने में सहायक और त्वचा के आरोग्य के लिए उपयुक्त,
तनाव को कम करने में मदद करता है इम्युनिटी को बढ़ावा देने में मदद करता है, दिल को स्वस्थ रखने में मदद करता है, लीवर का कार्य सुधारने में सहायता करता है,

उपयोग विधी : सुबह 5 से 25 मिली 100 मिली पानी में मिलाकर पिये।

Net Content : 750 मिली

RED MRP : 2550/- (30 बेरी )
PURPAL MRP : 2100/- (15 बेरी )

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!