KDMC Recruitment 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 जागांसाठी भरती 2025 पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 (11:55 PM) आहे. .सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Total: 490 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | फिजिओथेरपिस्ट | 02 |
2 | औषधनिर्माता | 14 |
3 | कुष्ठरोग तंत्रज्ञ | 03 |
4 | स्टाफ नर्स | 78 |
5 | क्ष-किरण तंत्रज्ञ | 06 |
6 | हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन | 01 |
7 | मानस उपचार समुपदेशक | 02 |
8 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
9 | लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक | 06 |
10 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 58 |
11 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 12 |
12 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 08 |
13 | चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) | 12 |
14 | अग्निशामक (फायरमन) | 138 |
15 | कनिष्ठ विधी अधिकारी | 02 |
16 | क्रीडा पर्यवेक्षक | 01 |
17 | उद्यान अधिक्षक | 02 |
18 | उद्यान निरीक्षक | 11 |
19 | लिपिक-टंकलेखक | 116 |
20 | लेखा लिपिक | 16 |
21 | आया (फिमेल अटेंडेंट) | 02 |
Total | 490 |
All In One Convter Tools MajhiNoukri.in 100% FREE!
“Convert करा – Save करा – Share करा!”
“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
- पद क्र.1: (i) MPTH (फिजिओथेरपी अॅण्ड रिहॅबिलीटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) B.Pharm (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) B.Sc (Physics) (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
- पद क्र.7: (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology) (ii) DMLT (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.11: विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.12: यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
- पद क्र.15: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BPEd (iii) SAI कडील डिप्लोमा (iv) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.17: (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.18: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
- पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- पद क्र.20: (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
- पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
- पद क्र. 13 & 14: 18 ते 30 वर्षे
- उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: कल्याण डोंबिवली
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025 (11:55 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For KDMC Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html या वेबसाईट वर दिलेली आहे.
DIgital Franchise
Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]
Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here
100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट
