Central Bank of India Apprentice Bharti 2025:

Central Bank of India Apprentice Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती

परीक्षेचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)

पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (Apprentice)4500

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹800+GST [SC/ST/महिला: ₹600+GST, PWD: ₹400+GST]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 जून 2025
परीक्षा: जुलैचा पहिला आठवडा

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

How to Apply For Central Bank of India Apprentice Bharti 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.centralbankofindia.co.in/en या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 जून 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://www.centralbankofindia.co.in/en या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!