Bank Of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मुंबई मध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी, कंपनी सचिव पदासाठी 02 जागा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 08 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा
Total: 02 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | मुख्य सुरक्षा अधिकारी / Chief Security Officer | 01 |
2 | कंपनी सचिव / Company Secretary | 01 |
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी (पदवी) | 45 ते 55 वर्षे |
2 | इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य | 32 ते 45 वर्षे |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क (Fee): General/OBC/EWS: 850/- रुपये [SC/ST/PWD/महिला: 175/- रुपये]
नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र).
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 08 जुलै 2025
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2025:
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECRUITMENT/?_gl=11pj9juj_gcl_au*MzQ5NTA2NjAxLjE3NDczODU1MDQ. या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 08 जुलै 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती http://www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.