वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालन मध्ये 1107 जागांसाठी भरती 2025

DMER Recruitment 2025 : अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 जुलै 2025 आहे.

DMER Recruitment 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1107 जागांसाठी भरती  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : 1107

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रंथपाल05
2आहारतज्ञ18
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)135
4भौतिकोपचार तज्ञ17
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ181
6ईसीजी तंत्रज्ञ84
7क्ष किरण तंत्रज्ञ94
8सहायक ग्रंथपाल17
9औषधनिर्माता207
10दंत तंत्रज्ञ09
11प्रयोगशाळा सहायक170
12क्ष किरण सहायक35
13ग्रंथालय सहायक13
14प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर36
15वाहन चालक37
16उच्च श्रेणी लघुलेखक12
17निम्न श्रेणी लघुलेखक37
Total1107
  1. पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: MSW
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
  5. पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा  B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  6. पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
  7. पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  8. पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm
  10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
  11. पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  12. पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

वयाची अट: 09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]

नोकरी ठिकाणमुंबई/महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक कराClick Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कराApply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

How to Apply For DMER Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 जुलै 2025  आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://www.med-edu.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!