MSEB Apprentice Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये अप्रेंटिस पदांसाठी 189 जागां पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 189 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदांचे नाव | जागा |
1 | इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) अप्रेंटिस / Electrician Apprentice | 64 |
2 | वायरमन (तारतंत्री) अप्रेंटिस / Wireman Apprentice | 40 |
3 | कोपा अप्रेंटिस / COPA Apprentice | 24 |
4 | विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक अप्रेंटिस / Electrical Engineering Graduate Apprentice | 40 |
5 | विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक अप्रेंटिस / Electrical Engineering Diploma Apprentice | 21 |
शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) :
पद क्र. | पदांचे नाव |
1 ते 3 | ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA) |
4 & 5 | विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा |
वयाची अट : 04 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्षे.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
पद क्र. | जाहिरात (Notification PDF) | ऑनलाईन (Apply Online) अर्ज |
1 ते 3 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
4 & 5 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For MSEB Apprentice Bharti 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे..
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.