SSC CHSL Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन (CHSL) मध्ये 3131 जागांसाठी भरती 2025 पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 18 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Total: 3131 जागा
परीक्षेचे नाव : संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2025
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ | 3131 |
2 | कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) | |
Total | 3131 |
Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण.
- पद क्र.2: 12वी उत्तीर्ण.
चालू घडामोडी बघा
चालू घडामोडी 16, 17, आणि 18 जून 2025
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाईन Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025 (11:00 PM)
- परीक्षा (Tier-I): 08 ते 18 सप्टेंबर 2025
- परीक्षा Tier-II: फेब्रुवारी / मार्च 2026
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For SSC CHSL Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 18 जुलै 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://ssc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.