SBI CBO Recruitment 2025: भारतीय स्टेट बँक मध्ये CBO पदासाठी 2964 जागा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा
Total: 2964 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) | 2600 Regular + 364 Backlog |
Total | 2964 |
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
वयाची अट: 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
हे पण जाहिरात वाचा
- भारतीय रेल्वेत मध्ये 6180 जागासाठी भरती 2025
- बँक ऑफ बडोदा मुंबई मध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी, कंपनी सचिव पदासाठी भरती 2025
- प्रसार भारती मध्ये 421 जागा साठी भरती 2025
- महा. राज्य नगर रचना, मूल्यनिर्धारण विभाग मध्ये 154 जागांसाठी भरती 2025
- हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये 26 जागासाठी भरती 2025
- केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये 462 जागांसाठी भरती 2025
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची शेवटची तारीख [Reopen]: 30 जून 2025
- परीक्षा: जुलै 2025
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For SBI CBO Recruitment 2025:
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- या वेबसाईट https://sbi.co.in/ वर दिलेली आहे.