प्रसार भारती मध्ये 421 जागा साठी भरती 2025

Prasar Bharti Recruitment 2025

Prasar Bharati Recruitment 2025 प्रसार भारती मध्ये तांत्रिक इंटर्न पदांसाठी 421 जागा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : 421

पद क्रमांकपदांचे नावजागा
1तांत्रिक इंटर्न / Technical Interns421

पद विवरण

Post Nameजागा
Technical Interns in South Zone63
Technical Interns in East Zone65
Technical Interns in West Zone66
Technical Interns in North East Zone126
Tachnical Interns in New Delhi101
पदांचे नावशैक्षणिक पात्रता
तांत्रिक इंटर्नi) Bachelor’s or Master’s Degree in Engineering in relevant streams
ii) Fresh graduates/ Post Graduates or those who have completed their degree in the academic year (2024-25) are eligible

वयाची अट30 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्गासाठी वय शिथिलता सरकारच्या निर्देशानुसार असेल.]

शुल्कशुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

How to Apply For Prasar Bharati Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक (जाहिरात प्रकाशनाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत) 30 जून 2025 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.prasarbharati.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?​

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]

Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here

MSEB Authorised Agency Available

Electricity Bill Payment Service

1. लाईट बिल भरणा केंद्र अधिकृत एजन्सी देणे आहे. Rs.1499/- ( ऑल महाराष्ट्र )
Per Bill Rs.3/- Commission
पावती महावितरण ची मिळेल.

100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट

Best Quality Products

Acaisona Plus

घटक द्रव्ये : अकाइ बेरी, ब्ल्यू बेरी, गुजी बेरी, गोजी बेरी, नोनी, ब्लॅक बेरी, रसबेरी, कॅन बेरी, स्ट्रॉबेरी, मॅग्नोस्टीन बेरी, बील बेरी, चोक बेरी, एल्डर बेरी, मलबेरी, सीबकथॉर्न, रेड करंट, ब्लॅक करंट, ग्रॅप फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, पोमोग्रेनेट, फीग, किवी, प्लग, चेरी, प्रून, एवोकैडो, अॅप्रीकोट, लीची, पेंशन फ्रूट, ग्रीन अॅपल

घटक द्रव्योंकी उपयुक्तता :
एंटीऑक्सीडंट का बहुत बढ़िया स्रोत, कोलेस्ट्रॉल को कम करने में मदद करता है। आँखो की रोशनी में सुधार करने में मदद करता है, हड्डियों को मजबूत बनाने में मदद करता है और वजन घटाने में सहायता करता है, पाचनक्षमता और पेट संबंधी समस्याओं में फायदेमंद,हाइपर टेंशन को कम करने में सहायक और त्वचा के आरोग्य के लिए उपयुक्त,
तनाव को कम करने में मदद करता है इम्युनिटी को बढ़ावा देने में मदद करता है, दिल को स्वस्थ रखने में मदद करता है, लीवर का कार्य सुधारने में सहायता करता है,

उपयोग विधी : सुबह 5 से 25 मिली 100 मिली पानी में मिलाकर पिये।

Net Content : 750 मिली

RED MRP : 2550/- (30 बेरी )
PURPAL MRP : 2100/- (15 बेरी )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!