महा. राज्य नगर रचना, मूल्यनिर्धारण विभाग मध्ये 28 जागांसाठी भरती 2025

DTP Maharashtra Recruitment 2025

DTP Maharashtra Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये 28 जागांसाठी भरती 2025 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ आरेखक (गट-क)28
 Total28

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) समतुल्य   (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र

वयाची अट: 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

Feeखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात [Starting: 19 जून 2025पासून :
  • ऑनलाईन Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक कराClick Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कराApply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

How to Apply For DTP Maharashtra Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://dtp.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 जुलै 2025  आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://dtp.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?​

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]

Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here

MSEB Authorised Agency Available

Electricity Bill Payment Service

1. लाईट बिल भरणा केंद्र अधिकृत एजन्सी देणे आहे. Rs.1499/- ( ऑल महाराष्ट्र )
Per Bill Rs.3/- Commission
पावती महावितरण ची मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!