Hindustan Shipyard Limited Recruitment 2025 : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 26 जागा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Total: 462 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | अतिरिक्त महाव्यवस्थापक / Additional General Manager | 01 |
2 | उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager | 01 |
3 | वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager | 01 |
4 | व्यवस्थापक / Manager | 22 |
5 | उपव्यवस्थापक / Deputy Manager | 01 |
Total | 26 |
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | Graduate with LLB or Degree in Law + 05 वर्षे अनुभव | 48 वर्षांपर्यंत |
2 | Full time Engineering Graduate with not less than 55% marks in Mechanical/ Electrical/ Electronics /Naval Architecture disciplines from any recognised University or Institute registered with AICTE 02) 05 वर्षे अनुभव | 45 वर्षांपर्यंत |
3 | Graduate with LLB or Degree in Law + 05 वर्षे अनुभव | 42 वर्षांपर्यंत |
4 | Full time Engineering Graduate with not less than 60% marks | 40 वर्षांपर्यंत |
5 | Full-time Engineering graduate in Fire & Safety with not less than 60% marks in qualifying examination from a recognized university / AICTE approved deemed university/ institution | 35 वर्षांपर्यंत |
सूचना – वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये [SC/ST/PH – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 50,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये.
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 03 जुलै 2025
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For Hindustan Shipyard Limited Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://hslvizag.in/en/careers या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://dtp.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
DIgital Franchise
Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]
Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here
100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट
