केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये 462 जागांसाठी भरती 2025

UPSC Recruitment 2025

UPSC Recruitment 2025: केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये 462 जागांसाठी भरती 2025 पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Total: 462 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट डायरेक्टर (Banking)02
2असिस्टंट डायरेक्टर (Corporate Law)03
3कंपनी प्रॉसिक्युटर25
4डिप्युटी सुपरिंटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट02
5डिप्युटी आर्किटेक्ट16
6असिस्टंट रजिस्ट्रार03
7डिप्युटी असिस्टंट डायरेक्टर07
8स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर32
9स्पेशलिस्ट ग्रेड III11
10मेडिकल फिजिसिस्ट02
11डिप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर / टेक्निकल (DCIO/Tech)13
12सायंटिस्ट ‘B’01
13असिस्टंट डायरेक्टर (Industrial Hygiene)02
14डिप्युटी डायरेक्टर (Medical)02
15डिप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी44
16असिस्टंट एडिटर01
17असिस्टंट केमिस्ट04
18असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट12
19असिस्टंट मिनरल इकॉनॉमिस्ट (इंटेलिजन्स)06
20केमिस्ट04
21ज्युनियर मायनिंग जिओलॉजिस्ट05
22असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I53
23असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II12
24डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर170
25आयुर्वेदिक फिजिशियन04
26होमिओपॅथिक फिजिशियन04
27मेडिकल ऑफिसर (Siddha)04
28व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन18
Total462
  1. पद क्र.1: (i) CA/CS किंवा PG डिप्लोमा (Management -Finance) किंवा MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) विधी पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: विधी पदवी
  4. पद क्र.4: (i) पदव्युत्तर पदवी (Horticulture /Agriculture/Botany or Agriculture Botany)  किंवा पदवी (Horticulture /Agriculture/Botany) + PG डिप्लोमा (Horticulture / Landscape Architecture)   (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) आर्किटेक्चर पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) विधी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) M.Sc./M.V.Sc. (Bio-chemistry /Microbiology)   (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) MBBS  (ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी  (iii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) MD/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: M.Sc (Physics) + रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स डिप्लोमा किंवा B.Sc (Physics) + PG पदवी (रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स)
  11. पद क्र.11: B.E./B.Tech (Electronics/ Electronics and Communication / Electronics and Telecommunications / Computer Science / Computer Engineering / Computer Technology / Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)  किंवा M.Sc (Physics)  किंवा MCA
  12. पद क्र.12: (i) M.Sc (Geology)  (ii) 03 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) M.Sc (Chemistry /Biochemistry / Industrial Hygiene) किंवा बायोकॅमिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) MBBS   ii) 05 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: (i) इंजिनिअरिंग पदवी  (Electrcial/Mechanical/Mining)  (ii) 10 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन  किंवा समतुल्य  (ii) 03 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) M.Sc (Chemistry)    (ii) 02 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) M.Sc (Geology/Applied Geology) (ii) 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: (i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology/Geology/Economics) किंवा माइनिंग इंजिनिअरिंग  (ii) 03 वर्षे अनुभव
  20. पद क्र.20: (i) M.Sc (Chemistry)    (ii) 03 वर्षे अनुभव
  21. पद क्र.21: (i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology / Geology)  (ii) 03 वर्षे अनुभव
  22. पद क्र.22: पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
  23. पद क्र.23: पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
  24. पद क्र.24: (i) MD/MS (ii) 01 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: आयुर्वेद मध्ये पदवी
  26. पद क्र.26: होमिओपॅथी मध्ये पदवी
  27. पद क्र.27: सिद्ध मध्ये पदवी
  28. पद क्र.28: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान मध्ये पदवी

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 3, 16, 17, 18, 22, & 23: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4, 5, 6 7,10 11, 12, 13, 19, 20, 21, & 24 ते 28: 35 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.8, 9, 14, & 15: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक कराClick Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

How to Apply For UPSC Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://upsconline.gov.in/ora/VacancyNoticePub.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 28 जून 2025  आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://upsc.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?​

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]

Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here

MSEB Authorised Agency Available

Electricity Bill Payment Service

1. लाईट बिल भरणा केंद्र अधिकृत एजन्सी देणे आहे. Rs.1499/- ( ऑल महाराष्ट्र )
Per Bill Rs.3/- Commission
पावती महावितरण ची मिळेल.

100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट

Best Quality Products

Acaisona Plus

घटक द्रव्ये : अकाइ बेरी, ब्ल्यू बेरी, गुजी बेरी, गोजी बेरी, नोनी, ब्लॅक बेरी, रसबेरी, कॅन बेरी, स्ट्रॉबेरी, मॅग्नोस्टीन बेरी, बील बेरी, चोक बेरी, एल्डर बेरी, मलबेरी, सीबकथॉर्न, रेड करंट, ब्लॅक करंट, ग्रॅप फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, पोमोग्रेनेट, फीग, किवी, प्लग, चेरी, प्रून, एवोकैडो, अॅप्रीकोट, लीची, पेंशन फ्रूट, ग्रीन अॅपल

घटक द्रव्योंकी उपयुक्तता :
एंटीऑक्सीडंट का बहुत बढ़िया स्रोत, कोलेस्ट्रॉल को कम करने में मदद करता है। आँखो की रोशनी में सुधार करने में मदद करता है, हड्डियों को मजबूत बनाने में मदद करता है और वजन घटाने में सहायता करता है, पाचनक्षमता और पेट संबंधी समस्याओं में फायदेमंद,हाइपर टेंशन को कम करने में सहायक और त्वचा के आरोग्य के लिए उपयुक्त,
तनाव को कम करने में मदद करता है इम्युनिटी को बढ़ावा देने में मदद करता है, दिल को स्वस्थ रखने में मदद करता है, लीवर का कार्य सुधारने में सहायता करता है,

उपयोग विधी : सुबह 5 से 25 मिली 100 मिली पानी में मिलाकर पिये।

Net Content : 750 मिली

RED MRP : 2550/- (30 बेरी )
PURPAL MRP : 2100/- (15 बेरी )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!