कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 जागांसाठी भरती 2025

KDMC Recruitment 2025 : अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे.

KDMC Recruitment 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 जागांसाठी भरती 2025 पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 (11:55 PM) आहे. .सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Total: 490 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिओथेरपिस्ट02
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ03
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ06
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन01
7मानस उपचार समुपदेशक02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी02
16क्रीडा पर्यवेक्षक01
17उद्यान अधिक्षक02
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडेंट)02
Total490

“Convert करा – Save करा – Share करा!”

“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”

  1. पद क्र.1: (i) MPTH  (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन)  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.Pharm  (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) B.Sc (Physics)  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
  7. पद क्र.7: (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology)  (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology)  (ii) DMLT  (iii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Com   (ii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
  11. पद क्र.11: विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
  12. पद क्र.12: यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
  15. पद क्र.15: (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) BPEd  (iii) SAI कडील डिप्लोमा   (iv) 03 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.  (ii) 03 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
  19. पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  20. पद क्र.20: (i) B.Com   (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  21. पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र. 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  2. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाणकल्याण डोंबिवली

Feeखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025 (11:55 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक कराClick Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कराApply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

How to Apply For KDMC Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html या वेबसाईट वर दिलेली आहे.

Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?​

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]

Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here

MSEB Authorised Agency Available

Electricity Bill Payment Service

1. लाईट बिल भरणा केंद्र अधिकृत एजन्सी देणे आहे. Rs.1499/- ( ऑल महाराष्ट्र )
Per Bill Rs.3/- Commission
पावती महावितरण ची मिळेल.

100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट

Best Quality Products

Acaisona Plus

घटक द्रव्ये : अकाइ बेरी, ब्ल्यू बेरी, गुजी बेरी, गोजी बेरी, नोनी, ब्लॅक बेरी, रसबेरी, कॅन बेरी, स्ट्रॉबेरी, मॅग्नोस्टीन बेरी, बील बेरी, चोक बेरी, एल्डर बेरी, मलबेरी, सीबकथॉर्न, रेड करंट, ब्लॅक करंट, ग्रॅप फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, पोमोग्रेनेट, फीग, किवी, प्लग, चेरी, प्रून, एवोकैडो, अॅप्रीकोट, लीची, पेंशन फ्रूट, ग्रीन अॅपल

घटक द्रव्योंकी उपयुक्तता :
एंटीऑक्सीडंट का बहुत बढ़िया स्रोत, कोलेस्ट्रॉल को कम करने में मदद करता है। आँखो की रोशनी में सुधार करने में मदद करता है, हड्डियों को मजबूत बनाने में मदद करता है और वजन घटाने में सहायता करता है, पाचनक्षमता और पेट संबंधी समस्याओं में फायदेमंद,हाइपर टेंशन को कम करने में सहायक और त्वचा के आरोग्य के लिए उपयुक्त,
तनाव को कम करने में मदद करता है इम्युनिटी को बढ़ावा देने में मदद करता है, दिल को स्वस्थ रखने में मदद करता है, लीवर का कार्य सुधारने में सहायता करता है,

उपयोग विधी : सुबह 5 से 25 मिली 100 मिली पानी में मिलाकर पिये।

Net Content : 750 मिली

RED MRP : 2550/- (30 बेरी )
PURPAL MRP : 2100/- (15 बेरी )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!