Mahavitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांसाठी 321 जागा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 ते 17 जून 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 321 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदांचे नाव | जागा |
1 | लाइनमन अप्रेंटिस / Lineman Apprentice | 292 |
2 | कॉम्प्युटर ऑपरेटर अप्रेंटिस / Computer Operator Apprentice | 29 |
Total | 321 |
All In One Convter Tools MajhiNoukri.in 100% FREE!
“Convert करा – Save करा – Share करा!”
“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA) [मागासवर्गीय – 50% गुण]
वयाची अट: 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण: अहिल्यानगर (महाराष्ट्र).
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001.
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For Mahavitaran Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे..
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ते 17 जून 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
DIgital Franchise
Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]
Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here
100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट
