नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 266 जागांसाठी भरती 2025

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 266 जागांसाठी भरती 2025

NICL Recruitment 2025: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती  पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे .  सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Total: 266 जागा

परीक्षेचे नाव: कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सोनल टेस्ट (CGEPT) – 01/2026 & 02/2026 बॅच

अ.  क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरडॉक्टर (MBBS)14
2लीगल20
3फायनान्स21
4IT20
5ऑटोमोबाइल इंजिनिअर्स21
6 जनरलिस्ट170
Total266

“Convert करा – Save करा – Share करा!”

“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”

Education Qualification (शैक्षणिक पात्रता) : 

M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA  किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  [SC/ST: 55% गुण]

वयाची अट: 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक कराClick Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कराApply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/niclaomay25/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 जुलै 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://nationalinsurance.nic.co.in/या वेबसाईट वर दिलेली आहे.

Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?​

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]

Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here

“डिजिटल विचार… डिजिटल यश!”

आजच्या डिजिटल युगात व्यवसायाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. पारंपरिक पद्धतींपेक्षा आता ऑनलाइन उपस्थिती, ब्रँडिंग, सोशल मिडिया मार्केटिंग, आणि डिजिटल जाहिरात ही यशाची मूलभूत तत्त्वं बनली आहेत.
आमची डिजिटल एजन्सी ही अशा व्यावसायिकांसाठी एक मजबूत आधार आहे, जे आपला ब्रँड डिजिटल जगतात स्थापित करू इच्छितात. आमचं ध्येय फक्त जाहिरात करणे नाही, तर तुमचा ब्रँड ओळख निर्माण करणं, विक्री वाढवणं आणि विश्वास निर्माण करणं हे आहे.
नवीन तंत्रज्ञान, सर्जनशील कल्पना आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन याच्या आधारे आम्ही डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहोत.
“डिजिटल विचार… डिजिटल यश!” हेच आमचं ब्रीदवाक्य.
धन्यवाद!

100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट

Best Quality Products

Acaisona Plus

घटक द्रव्ये : अकाइ बेरी, ब्ल्यू बेरी, गुजी बेरी, गोजी बेरी, नोनी, ब्लॅक बेरी, रसबेरी, कॅन बेरी, स्ट्रॉबेरी, मॅग्नोस्टीन बेरी, बील बेरी, चोक बेरी, एल्डर बेरी, मलबेरी, सीबकथॉर्न, रेड करंट, ब्लॅक करंट, ग्रॅप फ्रूट, ड्रॅगन फ्रूट, पोमोग्रेनेट, फीग, किवी, प्लग, चेरी, प्रून, एवोकैडो, अॅप्रीकोट, लीची, पेंशन फ्रूट, ग्रीन अॅपल

घटक द्रव्योंकी उपयुक्तता :
एंटीऑक्सीडंट का बहुत बढ़िया स्रोत, कोलेस्ट्रॉल को कम करने में मदद करता है। आँखो की रोशनी में सुधार करने में मदद करता है, हड्डियों को मजबूत बनाने में मदद करता है और वजन घटाने में सहायता करता है, पाचनक्षमता और पेट संबंधी समस्याओं में फायदेमंद,हाइपर टेंशन को कम करने में सहायक और त्वचा के आरोग्य के लिए उपयुक्त,
तनाव को कम करने में मदद करता है इम्युनिटी को बढ़ावा देने में मदद करता है, दिल को स्वस्थ रखने में मदद करता है, लीवर का कार्य सुधारने में सहायता करता है,

उपयोग विधी : सुबह 5 से 25 मिली 100 मिली पानी में मिलाकर पिये।

Net Content : 750 मिली

RED MRP : 2550/- (30 बेरी )
PURPAL MRP : 2100/- (15 बेरी )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!