Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दल मध्ये 630 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 जून 2025 (11:30 PM) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Total: 630 जागा
परीक्षेचे नाव: कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सोनल टेस्ट (CGEPT) – 01/2026 & 02/2026 बॅच
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
CGEPT-01/26 बॅच | ||
1 | नाविक (GD) | 260 |
2 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 30 |
3 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 11 |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 19 |
CGEPT-02/26 बॅच | ||
5 | नाविक (GD) | 260 |
6 | नाविक (DB) | 50 |
Total | 630 |
All In One Convter Tools MajhiNoukri.in 100% FREE!
“Convert करा – Save करा – Share करा!”
“JPG ते PDF कन्वर्टर तुम्हाला फोटोचे व्यवस्थित डॉक्युमेंट बनवण्यास मदत करतो.”
Education Qualification (शैक्षणिक पात्रता):
- नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
- नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
- यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नाविक (GD): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- नाविक (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025 (11:30 PM)
- परीक्षा (CGEPT-01/26): सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 & फेब्रुवारी 2026
- परीक्षा (CGEPT-02/26): सप्टेंबर 2025 & फेब्रुवारी, जुलै 2026
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
How to Apply For Indian Coast Guard Recruitment 2025 :
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 जून 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://indiancoastguard.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
DIgital Franchise
Would you like to start a project with us? तुम्हाला आमच्यासोबत एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक ब्रँडला स्वतःची एक खास ओळख निर्माण करावी लागते — आणि त्या प्रवासात एक विश्वासार्ह, सर्जनशील आणि समर्पित टीमची साथ असणं आवश्यक असतं.
आम्ही आहोत तयार – तुमच्या कल्पनांना वास्तवात रूप देण्यासाठी.
तुमचं स्वप्न, तुमचा ब्रँड किंवा तुमचं उद्दिष्ट – काहीही असो, आमच्याकडे आहे एक अशा टीमची ताकद जी “Creative Designs + Quality Work + Time Commitment” यावर ठाम विश्वास ठेवते.
“Would you like to start a project with us?” हा केवळ प्रश्न नाही – ही एक संधी आहे, तुमच्या यशाच्या प्रवासाला आमची साथ देण्याची.
चला, एकत्र काहीतरी आश्चर्यकारक आणि अर्थपूर्ण घडवूया!
आजच सुरुवात करा – कारण तुमचा ब्रँड पुढे नेण्याची योग्य वेळ ही ‘आत्ताच’ आहे.
आपला,
[ MajhiNoukri ]
Digital Agency साठी येथे क्लिक करा. : Click Here
100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट
