स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025

SSC CGL Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL मध्ये 14582 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 04 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Total: 14582 जागा

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर14582
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इंस्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7सेक्शन हेड
8एक्झिक्युटिव असिस्टंट
9रिसर्च असिस्टंट
10डिविजनल अकाउंटेंट
11सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14ऑफिस सुपरिंटेंडेंट
15ऑडिटर
16अकाउंटेंट
17अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20सिनियर एडमिन असिस्टंट
21टॅक्स असिस्टंट
22सब-इंस्पेक्टर (NIA)
Total14582

Education Qualification (शैक्षणिक पात्रता:)

  1. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  3. उर्वरित पदेकोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, & 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.6: 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.15 ते 22: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

FeeGeneral/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 (11:00 PM)
  • परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
  • परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel Whattsup, Telegram

मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

How to Apply For SSC CGL Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 जून 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://ssc.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!