माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती 2025

Mazagon Dock Apprentice Recruitment 2025

Mazagon Dock Apprentice Recruitment 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ५२३ जागासाठी भरती पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : 4500

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)523
Total523

ट्रेड नुसार तपशील:

अ. क्र. ट्रेड पद संख्या
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)28
2इलेक्ट्रिशियन43
3फिटर52
4पाईप फिटर44
5स्ट्रक्चरल फिटर47
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)40
7ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)20
8इलेक्ट्रिशियन40
9ICTSM20
10इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11RAC20
12पाइप फिटर20
13वेल्डर35
14COPA20
15कारपेंटर30
ग्रुप C 
16रिगर14
17वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)20
Total523

Education Qualification ( शैक्षणिक पात्रता: )

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2025 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C14 ते 18 वर्षे

नवीन जाहिरात बघा

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025
  • प्रवेशपत्र: 18 जुलै 2025
  • परीक्षा: 02 ऑगस्ट 2025

जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here

Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram

मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !

How to Apply For Mazagon Dock Apprentice Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mazagondock.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जून 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://mazagondock.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.

1 thought on “माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती 2025”

  1. Pingback: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025 -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Instagram
Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!