SSC Stenographer Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’), स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदासाठी 261 जागा. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 जून 2025 (11:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : 261
परीक्षेचे नाव: स्टेनोग्राफर ग्रेड C & D परीक्षा 2025
पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) | 261 |
2 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) | |
Total | 261 |
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2025 (11:00 PM)
अर्ज दुरुस्ती: 01 ते 02 जुलै 2025
परीक्षा: 06 ते 18 ऑगस्ट 2025
जाहिरात ( Notification ) बघण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here
ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Apply Online
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : Click Here
Join Majhi Noukri Channel : Whattsup, Telegram
मित्र हो, ‘माझीनोकरी’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !
How to Apply For SSC Stenographer Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 जून 2025 (11:00 PM)
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://ssc.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.